जगदंब कॉम्प्युटर्स
जगदंब कॉम्प्युटर्स आम्ही माणसं जोडतो..... ऑनलाईनचे सर्व प्रकारचे कामे करून मिळतील. आधार कार्ड प्रिंट, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड नोंदणी, झेरॉक्स, कलर प्रिंट, A3 प्रिंट, नोट्स, टायपिंग इंग्लिश /मराठी, रेल्वे तिकीट बुकिंग / विमान तिकीट बुकिंग, ऑनलाईन सातबारा /८ अ, आमच्याकडे सर्व प्रकारचे ऑनलाईनची कामे अल्प दरामध्ये केले जातील.. ठिकाण : शाखा नं. 1 शनिश्वर शाळेजवळ, सोनई-राहुरी रोड, सोनई शाखा नं. २ हारदे कॉम्प्लेक्स, मातोश्री हॉटेल जवळ, सोनई- राहुरी रोड, सोनई संपर्क : प्रतिक बेल्हेकर - 8956070722 योगेश तेलोरे - 7020768374 एक वेळ अवश्य भेट द्या... आपले हक्काचे जगदंब कॉम्प्युटर्स जगदंब कॉम्प्युटर्स या शाखेचे उदघाटन माननीय मंत्री शंकररावजी गडाख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते .