Posts

सक्षम इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शॉपी

Image
  सक्षम इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शॉपी    विनम्र व तत्पर सेवा..   आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंसाठी  व मोबाईल दुरुस्तीसाठी नगरला  जाण्याची गरज नाही.  लाईट फिटींगचे सर्व मटेरियल,  इलेक्ट्रॉनिक्स वस्तू  व अत्याधुनिक मशिनरीद्वारे मोबाईल  व एलईडी टीव्ही तत्काळ रिपेअरींग  आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे स्पेअर पार्ट  व सर्व प्रकारच्या मोबाईलचे अक्सेसरीज  मंग आजच भेट द्या...  सक्षम इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल रिपेअरीगला ठिकाण : बसस्टॅण्ड समोर शिवचैतन्य कॉम्प्लेक्स, मिरी, ता. पाथर्डी, जि. अ.नगर प्रोप्रा. महेश झाडे मो. क्र. 9970785115 

गरमा गरम आणि कुरकुरीत कच्च्या केळीचे वेफर्स.....

Image
  कच्च्या केळीचे वेफर्स आता आपल्या सोनईत देखील  " कच्च्या केळीचे वेफर्स....!! गरमा गरम आणि कुरकुरीत वेफर्स.. आमच्याकडे कच्च्या केळीचे वेफर्स मिळतील  पत्ता : बेल्हेकरवाडी कमानी समोर,  मोरया स्वीट मार्ट मध्ये.. .    

शनिश्रद्धा मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनीक्स

Image
  शनिश्रद्धा मोबाईल शॉपी अँड  इलेक्ट्रॉनीक्स आपल्या हक्काचे दुकान मोबाईल LED TV चार्जर रिमोट लाईट बॅटरी ट्रीमर फॅन मोबाईल रिपेरिंग इलेक्ट्रॉनीक्स वस्तू साउंड सिस्टीम अजून भरपूर काही एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण : नवीपेठ बापूमामा पेढेवाले समोर, सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर प्रोप्रा : राहुल फोके मो : ८३२९२९२१८३ / ९९७५२८३१२७ होलसेल दरात सर्व इलेक्ट्रॉनीक्स वस्तू उपलब्ध

तुमच्या मोबाईलची काळजी आता आमची जबाबदारी...  जगदंब रिपेअरींग सेंटर 

Image
ज गदंब एंन्टरप्राजेस मोबाईल अँड ॲक्सेसरीज व रिपेअरींग दैनंदिन जिवनातील अविभाज्य घटक म्हणजेच तुमचा मोबाईल.  त्याची काळजी आता आमची जबाबदारी...  जगदंब रिपेअरींग सेंटर  मोबाईलची डिस्प्ले काच फुटलीतर संपूर्ण डिस्प्ले बदलण्याची आवश्यकता नाही.   नविन टेक्नॉलॉजी नुसार प्रथमच आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत.  सर्वात कमी किमतीत व अद्यवत मशीनद्वारे रिपेरिंग करुन मिळेल.  मोबाईल मधील डाटा गेल्यास तो पुन्हा रिकवरी केला जाईल.  पावसात, पाण्यात पडल्याले मोबाईल तात्काळ रिपेरिंग केले जातील.  आता फक्त १ तासात तुमचा मोबाईल  रिपेअरींग करूण मिळेल जगदंब एंन्टरप्राजेस मोबाईल  अँड ॲक्सेसरीज व रिपेअरींग प्रोप्रा. योगेश कोरडे ; मो. 88300 02033 पत्ता- सोनई बस स्टॅन्ड शेजारी, सोसायटी समोर, सोनई,  ता. नेवासा, जि. अ.नगर शाखा नं. २ मिरी,  प्रोप्रा. दत्ता म्हस्के मो. 9158939175 

यश ट्रेडर्स, सोनई

Image
किराणा सामान आता आपल्या दरात...   सर्वात स्वस्त आणि मस्त  होलसेल व किरकोळ विक्रते. : यश ट्रेडर्स     ड्रायफ्रुट्साठी आता बाहेर जाण्याची गरज नाही आपल्या यश ट्रेडर्स मध्ये उपलब्ध.. ते हि, सर्वात चांगल्या क्वालिटीचे   आपल्या  मुलाने निरोगी राहावं असं प्रत्येक आईला वाटतं. मुलं ...  मंग आपल्या मुलांना द्या चांगल्या  क्वालिटीचे   ड्रायफ्रु ट मसाले : भाज्या कोणत्याही असो मसाले  यश ट्रेडर्सचेच  पाहिजे  काळ्या, लाल, पिवळ्या भाज्या आता खमंग बनवा झणझणीत मसाल्याने   एक वेळ आव्यश्य भेट द्या आपल्या   यश ट्रेडर्सला...  ठिकाण : महावीर मार्ग, नवी पेठ, सोनाई, ता. नेवासा, जि. अ, नगर   संपर्क : ९०११९९०४५२ / ९४२०७४४७६६

जगदंब कॉम्प्युटर्स

Image
  जगदंब कॉम्प्युटर्स  आम्ही माणसं जोडतो.....  ऑनलाईनचे सर्व प्रकारचे कामे करून मिळतील.  आधार कार्ड प्रिंट,  पॅन कार्ड,  इलेक्शन कार्ड नोंदणी,  झेरॉक्स,  कलर प्रिंट,  A3 प्रिंट,  नोट्स,  टायपिंग इंग्लिश /मराठी, रेल्वे तिकीट बुकिंग / विमान तिकीट बुकिंग,  ऑनलाईन सातबारा /८ अ,   आमच्याकडे सर्व प्रकारचे ऑनलाईनची कामे अल्प दरामध्ये केले जातील..    ठिकाण :  शाखा नं. 1 शनिश्वर शाळेजवळ, सोनई-राहुरी रोड, सोनई     शाखा नं. २  हारदे कॉम्प्लेक्स, मातोश्री हॉटेल जवळ, सोनई- राहुरी रोड, सोनई     संपर्क  : प्रतिक बेल्हेकर - 8956070722               योगेश तेलोरे - 7020768374    एक वेळ अवश्य भेट द्या... आपले हक्काचे   जगदंब कॉम्प्युटर्स जगदंब कॉम्प्युटर्स  या शाखेचे उदघाटन  माननीय मंत्री शंकररावजी गडाख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते .  

ओम साई इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स

Image
 इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी नगर- पुण्याला कशाला आपल्या हक्काचे इलेक्ट्रॉनिक्स आहे ना  ओम साई इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स ◆ डिश टीव्ही ◆ फिटिंग  ◆ वायर ◆ lCD ◆ फॅन  सर्व ब्रँड उपलब्ध ◆सर्व वस्तू एकाच छताखाली ◆नगरच्या किमतीत सर्व वस्तू उपलब्ध ◆ग्राहकांचे हित हेच आमचे उद्दिष्ट ◆विश्वासाने या समाधानाने जा ◆दर्जेदार व गुणवत्तापूर्ण साहित्य एकवेळ अवश्य अवश्य भेट द्या व खात्री करून घ्या ओम साई इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स ठिकाण : आमदार ऑफिस समोर, सोनई, ता.  नेवासा, जि. अ. नगर  मो. ९५९५२९४७८८ / ८२०८१९११६३४